Wednesday 12 September 2018

निगडीमध्ये पहिले संगीत व वाद्य प्रदर्शन

निगडी:निगडी येथील डी. आय. सी. ज स्कूलमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये पहिले संगीत व वाद्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शऩात पन्नासहून जास्त सांगितिक वाद्ये पाहण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.

No comments:

Post a Comment