Thursday 11 October 2018

औद्योगिक आस्थापनांना लागू करण्यात आलेला शास्ती कर रद्द करावा – लघुउद्योग संघटनेची मागणी

एमपीसी  न्यूज –   शास्तीकर रद्द करण्याबाबत  स्वत राज्य सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला असून लघुउद्योजकांच्या अडचणी सोडविणार आहे. शास्तिकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करावा व बांधकामे अधिकृत करावीत असा ठराव महानगरपालिकेमध्ये मंजूर करून घेतला जाईल, असे आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी कुदळवाडी येथे झालेल्या बैठकीत दिल्या. भोसरी विधान सभेचे आमदार महेश दादा […]

No comments:

Post a Comment