Friday 1 May 2020

कोरोनासारख्या महासंकटावर मात करून औद्योगिकनगरीला पूर्वपदावर आणू – महापौर ढोरे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. इथला कष्टकरी कामगार हा या शहराचा पाठकणा आहे. लाॅकडाऊन मुळे शहरातील उद्योगधंद्यांवर परिणाम झाला असला तरी लवकरच आपण कोरोनासारख्या महासंकटावर मात करून या औद्योगिक नगरीला पूर्वपदावर आणू,  असा विश्‍वास महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त महापौर ढोरे […]

No comments:

Post a Comment