Friday 1 May 2020

किती टक्के पालक वापरताहेत स्मार्टफोन, इंटरनेट?; वाचा तुम्हीच!

पुणे : 'कोरोना'मुळे ऑनलाईन शिक्षणाला महत्त्व प्राप्त होत असताना 'अॅक्टिव्ह टीचर्स फोरम' (एटीएफ) या शिक्षक गटाने राज्यातील एक हजार १८६ शाळांमधील १.६७ लाख विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये ४५ टक्के मुलांच्या पालकांकडे स्मार्टफोन आहे तर, २७ टक्के पालकांकडे इंटरनेट आहे. त्यामुळे 'कोरोना' नंतर घरातून फक्त देण्यासह टीव्ही, रेडिओ यासह इतर माध्यमांचा विचार करणे गरजेचे आहे, असे आवाहन 'एटीएफ'ने केले आहे. 

No comments:

Post a Comment