Friday 1 May 2020

Lockdown 3.0 : मोदी सरकारनं 2 आठवड्यांसाठी ‘लॉकडाऊन’ वाढवला, 17 मे पर्यंत राहणार चालू

वृत्त संस्था – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊनची मुदत 3 मे रोजी संपणार आहे. मात्र, त्यापुर्वीच मोदी सरकारनं लॉकडाऊनची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचा सामना भारतीयांना करावा लागणार आहे.

No comments:

Post a Comment