Wednesday 17 October 2012

लोणावळ्याच्या २ लोकल आठवडाभर बंद

लोणावळ्याच्या २ लोकल आठवडाभर बंद: पिंपरी आणि दापोडी रेल्वे स्थानकादरम्यान देखभालीचे काम करण्यात येणार असल्यामुळे १८ ते २४ ऑक्टोबरदरम्यान पुणे-लोणावळ्यादरम्यान धावणा-या दोन लोकलसेवा रद्द करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment