Wednesday 17 October 2012

आता स्वयंपाकासाठी CNG चा स्वस्त गॅस

आता स्वयंपाकासाठी CNG चा स्वस्त गॅस: महिन्यागणिक वाढणारे दर... सबसिडीच्या सहा की नऊ सिलिंडरचा गोंधळ...आणि पुरवठ्याचा बोजवारा... एलपीजी गॅसच्या अनेक गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आता पुणेकर गृहिणींना स्वयंपाकासाठी सीएनजीचा स्वस्त आणि सुलभ पुरवठ्याचा पर्याय मिळणार आहे.

No comments:

Post a Comment