Wednesday 17 October 2012

पाणीबिल टाळण्यासाठी नागरिकांनी ठेवले मीटर दडवून !

पाणीबिल टाळण्यासाठी नागरिकांनी ठेवले मीटर दडवून !
पिंपरी, 16 ऑक्टोबर
मीटरपध्दतीने येणारे पाणीबिल टाळण्यासाठी नागरिकांनी चक्क ड्रेनेजखाली, स्वच्छतागृहात एवढेच नव्हे तर मातीच्या ढिगा-याखाली पाणीमीटर दडविले आहेत. त्यामुळे मीटरचे रिडींग घेण्यासाठी जाणा-या कर्मचा-यांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून नागरिकांच्या या क्लृप्त्यांमुळे मीटर नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.

www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in


No comments:

Post a Comment