Saturday 20 April 2013

महागड्या औषधांना जेनेरिकचा डोस

महागड्या औषधांना जेनेरिकचा डोस पुणे - दिवसेंदिवस महागड्या होणाऱ्या वैद्यकीय सेवेतील औषधांचा खर्च कमी करण्यासाठी "इंडियन मेडिकल असोसिएशन'च्या (आयएमए) पुणे शाखेने 72 जेनेरिक औषधांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात रुग्णाचे प्राण वाचविणाऱ्या औषधांसह मधुमेह आणि उच्च रक्तदाब या रोगांवर नियमित लागणाऱ्या औषधांचाही समावेश आहे. 

No comments:

Post a Comment