Sunday 11 August 2013

कॅबची वाहतूक बेकायदा

पुणे -&nbsp शहर व उपनगरांत प्रति किलोमीटर दराने रिक्षांच्या धर्तीवर धावणाऱ्या कॅब-मोटारी बेकायदा असून, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश परिवहन खात्याचे मुख्य सचिव शैलेशकुमार शर्मा यांनी पुणे भेटीदरम्यान शनिवारी दिले.
कॅबची वाहतूक बेकायदा

No comments:

Post a Comment