Saturday 10 August 2013

ज्येष्ठांना सवलतीचे तिकीट देणे शक्‍य

पुणे -&nbsp एसटी महामंडळाच्या ऑनलाइन आरक्षण सुविधेत ज्येष्ठांना सवलतीचे तिकीट देण्यासाठी संबंधित संगणक प्रणालीत किरकोळ स्वरूपाचे बदल करावे लागणार असल्याचे मत 'आयटी' क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment