Saturday 10 August 2013

भाजी खरेदी करा 'ऑनलाइन'

पुणे -&nbsp अतिरिक्त उत्पादित आणि बाजारात शिल्लक राहिलेल्या शेतमालाचे काय करायचे, हा शेतकऱ्यांपुढे निर्माण होणारा प्रश्‍न सोडविण्यासाठी "माय किसानमार्ट' हा "ऑनलाइन' विक्री केंद्राचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

No comments:

Post a Comment