Wednesday 2 April 2014

विनोद बेंडाळे ठरले आठवड्याचे मानकरी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड क्षेञीय कार्यालयातील परिसरात स्वच्छता व साफसफाई विषयक उत्कृष्ट काम केल्याबद्दल या आठवड्याचे मानकरी (ऑफीसर्स ऑफ द वीक) म्हणून सहायक आरोग्य अधिकारी विनोद बेंडाळे यांची आयुक्त राजीव जाधव यांनी निवड केली.
महापालिका विभागप्रमुख, अधिका-यांच्या बैठकीत विनोद बेंडाळे यांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच त्यांची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसारीत करण्यात आली.

No comments:

Post a Comment