Wednesday 2 April 2014

अपंगांच्या मोफत पासला ब्रेक


अपंगांसाठी मोफत पीएमपी पासच्या नूतनीकरणाला पिंपरी-चिंचवड महापालिकेने हिरवा कंदिल दाखविला असला, तरी पुणे महापालिका मात्र आचारसंहितेचे कारण पुढे करीत आहे. अपंगांच्या मोफत पास नूतनीकरणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी .

No comments:

Post a Comment