Wednesday, 27 January 2016

निःशुल्क सेवेस धर्मादाय रुग्णालये तयार, पुणे परिसरातील अपघातग्रस्तांवर प्रकृती स्थिर होईपर्यंत मोफत उपचार

निःशुल्क सेवेस धर्मादाय रुग्णालये तयार, पुणे परिसरातील अपघातग्रस्तांवर प्रकृती स्थिर होईपर्यंत मोफत उपचार. आपणास कुठे अपघात झाल्याचे दिसल्यास, त्वरित 108 क्रमांक डायल करा, काही मिनटात रुग्णवाहिका येईल आणि अपघातग्रस्तांना नजीकच्या धर्मादाय रुग्णालयात नेउन दाखल करेल. आता यापुढे रुग्णाची प्रकृती स्थिर होईपर्यंत मोफत उपचार करण्याचे या रुग्णालयांनी मान्य केल्याने अनेकांचे प्राण वाचू शकतील.

No comments:

Post a Comment