Wednesday, 27 January 2016

वाहतुकीसाठी 'मेट्रोझिप' क्लिक


'पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात राहणाऱ्या आयटीयन्सना हिंजवडीत येणे सोपे जावे, यासाठी सध्या ४१ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. या ४१ मार्गांवरून सध्या दररोज ९० बस चालविल्या जातात. त्याचा आयटीयन्सना मोठ्या प्रमाणावर ...

No comments:

Post a Comment