Tuesday, 19 January 2016

रिक्षांच्या संख्यावाढीने प्रवाशांचे प्रश्न सुटणार का?


शहरातील लोकसंख्या लक्षात घेता राज्याच्या विविध भागांमध्ये रिक्षांची संख्या वाढविण्यासाठी नवे परवाने देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रामध्ये तीन हजारांहून अधिक नव्या ...

No comments:

Post a Comment