Monday, 8 February 2016

पहिल्याच दिवशी पासष्ट हजार दंड

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध चौकांमध्ये वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये प्रामुख्याने सकाळी ९ ते १२ आणि ५ ते साडेआठ या वेळेत ६५० दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली. प्रत्येकी शंभर रुपये यांप्रमाणे ६५ हजार रुपयांचा महसूल ...

No comments:

Post a Comment