Monday, 8 February 2016

मार्चअखेर आरटीओ नव्या जागेत जाणार


पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आटीओ) येत्या दीड ते दोन महिन्यांमध्ये नवीन कार्यालयात स्थलांतर होणार आहे. कोट्यवधींचा खर्च करून बांधलेल्या या इमारतीचे गेल्या दोन वर्षांपूर्वीच उद् घाटन झाले. मात्र, फर्निचर आणि ...

No comments:

Post a Comment