Thursday, 4 February 2016

अल्पवयीन मुलांकडून होणारे गुन्हे वाढल्यामुळे पुण्यात आणखी एक बालन्यायालय ...


गेल्या काही वर्षांपासून गंभीर गुन्ह्य़ातील अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढला आहे. अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढल्यामुळे त्याचा ताण बालन्यायालयावर येत असून गेल्या काही वर्षांत पुण्यातील बालन्यायालयात दाखल झालेले बावीसशे खटले ...

No comments:

Post a Comment