Thursday, 4 February 2016

पिंपरी गावात पावणेसातशे अवैध वीजजोड ; तीस लाखांची वीजचोरी पकडली

पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये सांगवी, ताथवडे, चिंचवड, दापोडी, हिंजवडी आदी भागामध्ये महावितरण कंपनीच्या वतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये तब्बल तीस लाख ५० हजारांची वीजचोरी पकडण्यात आली आहे. दुसऱ्या एका मोहिमेत पिंपरी ...

No comments:

Post a Comment