Monday, 16 May 2016

थेरगाव व वाकड येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

एमपीसी न्यूज - 'फ' क्षेत्रिय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक 50 ते 53 येथील थेरगाव व वाकड येथे गुरुवारी (दि. 12) पिंपरी-चिंचवड महापालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने चालू असलेले अनधिकृत आरसीसी बांधकाम व पत्राशेड यांवर कारवाई केली.

No comments:

Post a Comment