Monday, 20 June 2016

पिंपरीत विविध उपक्रमांनी शिवसेनेचा सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन साजरा

शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने शहरात जोरदार वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला. सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनाचे औचित्य ...

No comments:

Post a Comment