Wednesday, 16 November 2016

अफवांची चलती, काळय़ाचे पांढरे!

नोटाबंदीमुळे समाजमाध्यमांवर सध्या अफवांचा बाजार भरला आहे. तसेच तोंडी अफवाही शहरात जोरात आहेत. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात व्यापाऱ्यांची मोठी रोकड सापडली आहे, चलनातून बाद करण्यात आलेल्या जुन्या नोटा वटवून मिळत आहेत, ...

No comments:

Post a Comment