Wednesday, 16 November 2016

काळा पैसा उधळण्यासाठी परदेश दौरे


पिंपरी : आशिया खंडात नावलौकिक मिळविलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात काळ्या पैशांची उलाढालही मोठी असल्याची चर्चा आहे. शहरातील काही राजकारणी, व्यापारी, उद्योजक, तसेच वित्तसंस्थांचे संचालक यांच्याकडे बक्कळ पैसा आहे.

No comments:

Post a Comment