Wednesday, 9 November 2016

संपर्क, खर्चाचा होणार विचार

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस हटावसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शवदाहिनी, रस्ते विकास आदी गैरव्यवहाराची प्रकरणे ...

No comments:

Post a Comment