Wednesday, 9 November 2016

प्रदूषणामुळे निगडी, यमुनानगर परिसरात धोका

देहूरोड कॅँटोन्मेंट बोर्डाने मोकळ्या पटांगणात टाकलेला कचरा पेटल्याने पिंपरी-चिंचवडशहरातील निगडी प्राधिकरण आणि यमुनानगर परिसरात प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे संपूर्ण पुणे शहरात प्रदूषणाने ...

No comments:

Post a Comment