Wednesday, 21 December 2016

अनेक शाळांच्या दुरुस्तीची गरज

पिंपरी वाघेरे येथील शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. शिवाय स्वच्छतागृह असूनही पाणी नसल्यामुळे त्याचा उपयोग होत नाही. दापोडी येथील शाळेमधून पालिकेची ड्रेनेज लाईन गेली आहे. अनेक वेळा हे ड्रेनेज बंद होऊन ते फुटते.

No comments:

Post a Comment