Wednesday, 21 December 2016

पिंपरीतील वाहतूक कोंडीवर उपाययोजना हवी

पिंपरी : शगुन चौक ते कॅम्प आणि पिंपरी गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर सकाळपासून सायंकाळपर्यंत वाहनांची सतत वर्दळ असते. पिंपरीतील वाहतूककोंडीचा प्रश्न जटिल बनला आहे. त्याचा अलीकडच्या काळात बाजारपेठेवरही परिणाम जाणवू लागला आहे.

No comments:

Post a Comment