Wednesday, 21 December 2016

पिंपरी महापालिकेच्या शाळांची दयनीय अवस्था

मात्र, इमारत कमी पडत आहे. दोन पाळ्यांमध्ये शाळा भरवूनही एकाच वर्गात दोन इयत्तामधील विद्यार्थी एकत्र बसवावे लागत आहेत. महापालिकेची भोसरी येथील इंग्रजी माध्यमाची शाळा, तसेच केशवनगर, निगडी आदी शाळांच्या खिडक्यांची तावदाने फुटली ...

No comments:

Post a Comment