Saturday, 10 December 2016

वाहनचोरी करणारी टोळी गजांआड


गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. गुन्हे शाखेचे पोलिस हद्दीत गस्त घालत होते. आरोपींबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक नितीन ...

No comments:

Post a Comment