Saturday, 10 December 2016

पिंपरीत २४ तास पाण्यासाठी २४० कोटी मंजूर


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २४X७ पाणीपुरवठा योजनेतील उर्वरित ६० टक्क्यांचा दुसरा टप्पा अमृत योजननेंतर्गंत होत असून, २४० कोटींच्या प्रकल्पाला राज्य सरकारने नुकतीच अंतिम मंजुरी दिली. त्यानुसार पालिका प्रशासनाने या कामासाठी २०९ ...

No comments:

Post a Comment