Wednesday, 28 December 2016

राजकीय इच्छाशक्तीअभावी पोलीस आयुक्तालय रखडले


पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीचा वाढता आलेख, वाढते औद्योगिकरण व वाढते नागरिकीकरण लक्षात घेऊन शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. पिंपरीसाठी स्वतंत्र आयुक्तालयाची ...

No comments:

Post a Comment