Thursday, 1 December 2016

चला पिंपरी-चिंचवड वरील अन्यायगाथेमध्ये एका नव्या अन्यायाची भर पडली

...पवना नदीसुधार योजनेला मंजुरी न देऊन राज्य/केंद्र सरकारने पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवडला सफाईदारपणे डावलले. पक्षीय प्रतिष्ठा, राजकीय चढाओढी आता शहराच्या विकासावर उठली आहे, नागरिक मात्र नाहक भरडले जात आहेत

No comments:

Post a Comment