Tuesday, 10 January 2017

पिंपरी महापालिकेकडून दहा वर्षांत वृक्षगणना नाही!

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत बेकायदेशीर वृक्षतोड आणि वृक्षांचे संगोपन व्यवस्थित होत नसतानाही वृक्षांची संख्या भरमसाठ असल्याचा दावा उद्यान विभागाकडून केला जात आहे. विशेष म्हणजे २००५-०६ पासून शहरातील वृक्षगणनाच केली ...

No comments:

Post a Comment