Tuesday, 10 January 2017

पिंपरीत राष्ट्रवादीला धक्का, आझम पानसरेंचा भाजपत प्रवेश


आझम पानसरे हे राष्ट्रवादीचे ताकदीचे नेते होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, पक्षनेता आणि दोन वेळा शहराध्यक्ष अशी पदे आझम पानसरे यांनी भूषविली. १९९९ साली त्यांनी हवेली विधानसभेची तर २००९ साली ...

No comments:

Post a Comment