Tuesday, 10 January 2017

राष्ट्रवादीला खिंडार; आझम पानसरे यांचा भाजपमध्ये प्रवेश


पिंपरी - चिंचवड, दि. ९ - भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व माजी महापौर आझम पानसरे यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...

No comments:

Post a Comment