Wednesday, 11 January 2017

'मातोश्री'च्या निरोपाची बाबर यांना प्रतीक्षा

बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा घेऊन शिवसेनेत दाखल झालेल्या बाबरांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेची पहिली शाखा काळभोरनगर येथे सुरू झाली. काळभोरांच्या प्रभावक्षेत्रात बाबरांनी शिवसेनेचा भगवा फडकवला.

No comments:

Post a Comment