Wednesday, 11 January 2017

राष्ट्रवादी'ला धक्का देण्याची खेळी


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का देण्याचा निर्णय पक्का केलेला दिसून येतो. शहरातील महत्त्वाचे नेते आझम पानसरे यांना आपलेसे करून ...

No comments:

Post a Comment