Wednesday, 11 January 2017

ताई-दादा उतरले रस्त्यावर


पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. पुणे वगळता इतर दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र, गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला येथे फटका बसला होता.

No comments:

Post a Comment