Wednesday, 11 January 2017

[Video] तरुणींचा कुस्तीकडे वाढलाय कल


पिंपरी -चिंचवड, दि. १० - राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात विशेष कामगिरी करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन पिंपरी, चिंचवड, भोसरी व आळंदी परिसरातील मुलींनी स्वत:ला खेळात झोकून दिले आहे. कुस्ती, कबड्डी, हॉकी, नेमबाजी, अ‍ॅथलेटिक्स ...

No comments:

Post a Comment