Monday, 2 January 2017

बेस्ट सिटी होणार हगणदारीमुक्त शहर


पिंपरी-चिंचवड, दि. 1- बेस्ट सिटी, स्वच्छ सिटीनंतर पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आता लवकरच हगणदरीमुक्त शहर अशीही होणार आहे. येत्या मार्चपर्यंत ११ हजार ६८४ कुटुंबांसाठी स्वच्छतागृह उभारून उद्योगनगरी हगणदरीमुक्त करण्याचा संकल्प आहे.

No comments:

Post a Comment