Monday, 2 January 2017

पिंपरी-चिंचवडमध्ये मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या १७८ जणांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूक पोलिसांचे सात विभाग आहेत. पोलिसांनी 'ब्रेथ अॅनालायझर' मशिनमार्फत मद्यपी चालकांची तपासणी केली. त्यामध्ये १७८ तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे. हिंजवडी परिसरात सर्वाधिक ६६ मद्यपी चालकांवर दंडात्मक ...

No comments:

Post a Comment