Thursday 25 May 2017

दुचाकी चोरांच्या मुसक्‍या आवळल्या

पिंपरी,  (प्रतिनिधी) – पुणे शहर व ग्रामीण परिसरातून दुचाकी चोऱ्या करणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तब्बल 14 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment