Thursday 25 May 2017

पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पिंपरी-चिंचवड परिसरात मागील दोन महिन्यांत इमारतीवरून पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीन बांधकाम मजूर आणि एका घरमालकाचा समावेश आहे. या घटनेमुळे बांधकाम मजूरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसते. पिंपरी चिंचवड ...

No comments:

Post a Comment