Thursday 15 June 2017

पिंपरी-चिंचवड ते मुळशी “पीएमपी’ बस सेवेची गरज

हिंजवडी,  (वार्ताहर) – सार्वजनिक दळण-वळणाची साधने उपलब्ध नसल्याने पिंपरी-चिंचवड शहर ते मुळशी तालुका प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हाल सहन करावे लागत आहे. आयटी पंढरी अर्थात माण-हिंजवडी एमआयडीसी जागतीक नकाशावर चमकलेली असताना ज्या तालुक्‍यात ही नगरी आहे, त्यांनाच येथे येण्यासाठी कोणतेही सार्वजनिक साधन आजपर्यंत उपलब्ध झाले नाही.

No comments:

Post a Comment