Thursday 15 June 2017

निगडीत शनिवारी मेट्रो संवाद

पिंपरी,  (प्रतिनिधी) – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने येत्या शनिवारी (दि. 17) निगडीत मेट्रो संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. संवादात मेट्रोचा मार्ग, प्रत्येक स्टेशनची वैशिष्ट्ये, दोन स्टेशनमधील अंतर, मेट्रो सुरू करताना होणाऱ्या वृक्षतोडीच्या बदल्यात केले जाणारे वृक्षारोपण याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

1 comment:

  1. या कार्यक्राची जागा व वेळ काय?

    ReplyDelete