Friday, 11 August 2017

गणेशोत्सव “डॉल्बी मुक्‍त’ व्हावा

पोलीस आयुक्‍तांचे आवाहन : गणेशोत्सव शांतता बैठक
पिंपरी – गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा. संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहर “डॉल्बी मुक्त’ करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांनी गुरुवारी (दि. 10) केले. तसेच, कोणत्याही मंडळांनी वर्गणीबाबत जबरदस्ती करु नये, अन्यथा कारवाई अटळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

No comments:

Post a Comment