Thursday 10 August 2017

जलसाक्षरता यात्रा पिंपरी चिंचवड मध्ये प्रवेश करणार

दि 10/08/2017 रोजी, दुपारी 3 वाजता जलसाक्षरता यात्रा पिंपरी चिंचवड मध्ये प्रवेश करणार आहे. मॅगसेसे पुरस्कार विजेते जलबिरादरीचे डॉ. राजेंद्र सिंह वेळी मार्गदर्शन करतील

कार्यक्रमाचे वेळापत्रक: 
#1 पवनामय्या पूजन
मोरया गोसावी घाट चिंचवड,सायंकाळी 5 वाजता

#2 इंद्रयणीमय्या पूजन
चिखली घाट, सायंकाळी 7 वाजता

अधिक माहितीसाठी संपर्क:
भैया लांडगे 99229 55490
धनंजय शेडबाळे 98223 94670


No comments:

Post a Comment