Thursday 10 August 2017

सट्टा लावताना राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांना अटक, जामिनावर सुटका

पिंपरी, दि. 9- तामिळनाडू प्रिमीअर लीग क्रिेकेट सामन्यावर सट्टा लावत असताना निगडी पोलिसांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख याना अटक केली पण नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. चिखली येथील साने बिल्डींगमध्ये हा सट्टा ...

No comments:

Post a Comment